Student पोर्टल ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड Reset झालेले आहेत
Default पासवर्ड
Guest123!@#
ने लॉगिन करून नविन पासवर्ड बनवून पुढील काम करावे
Step
- Login
- शाळेचा यु डायस नंबर टाईप करा
- वरील Default पासवर्ड Guest123!@# टाइप करा
- Enter captcha
- Login वर क्लिक करा
- आता नवीन Dashboard Open होईल
- अजून Guest123!@# टाईप करा
- नवीन पासवर्ड तयार करा
- नवीन पासवर्ड Retype करा
- Change पासवर्ड वर क्लिक करा
सुरुवातीला आपण स्टुडंट पोर्टल वेबसाईटवर ओपन करू त्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा
आता शाळेचा UDISE NO व पासवर्ड टाकून लॉगिन करा
आता आपल्याला मेनू तील सर्व Tab दिसेल आता सर्व Tabविषयी माहिती पाहूया